Mazi Tuzi Reshimgath | 28th Feb Episode Highlights | आईच्या वागण्याने परी Confused | Zee Marathi
2022-03-01 7
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा यशला होकार कळवते आणि त्यांच्यातलं प्रेम फुलू लागतं. या सगळ्यावर परीची काय रिऍक्शन असणार पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre